प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
नवी दिल्ली, 19 एप्रिल : मध्यरात्र होती, तो गाढ झोपेत होता. अचानक त्याला जाग आली. त्याला त्याच्या घातलेल्या अंडरविअरमध्ये काहीतरी हलत असल्यासारखं वाटू लागली. अंडरविअरच्या आत काहीतरी आहे, असं त्याला वाटलं. त्याने अंधारात उठून लाईट लावली आणि अंडरविअरच्या आत डोकावून पाहिलं. त्याला जे दिसलं ते पाहून घामच फुटला. एका तरुणाने आपली भयानक स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. टिकटॉक अकाऊंटवर त्याने आपला व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात त्याने जो आपला अनुभव सांगितला तो एखाद्या भयानक स्वप्नासारखा होता असं त्याने म्हटलं आहे.
ती व्यक्ती म्हणाली, सकाळी उठल्यावर त्याला समजले की माझ्या प्रायव्हेट पार्टजवळ एक धोकादायक कोळी झोपला आहे. वास्तविक, हंट्समन स्पायडरने माणसाच्या अंतर्वस्त्रात घर केले होते. रात्रीच्या वेळी माझ्या पँटमध्ये काहीतरी चालत आहे, असं वाटलं. मी आत डोकावून पाहिलं तर पँटमध्ये चक्क कोळी होता. जगातील सर्वात खतरनाक पोझिशनमध्ये केला रोमान्स; जोश चढला आणि त्याची लागली वाट आपल्या घरांमध्ये कोळी असतातच. कोळ्यांची घरं असतात, ज्याला आपण जळमटं म्हणतो. कित्येक कानाकोपऱ्यात असे कोळी दिसतील पण कधी कुणाच्या अंडरविअरमध्ये कोळी घुसल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? या कोळ्याने तर चक्क या व्यक्तीच्या अंडरविअरमध्येच आपलं घर बनवलं. व्यक्ती रात्री झोपलेली असताना हा कोळी त्याच्या अंडरविअरमध्ये फिरत होता. त्यातही हा कोणता साधासुधा कोळी नाही तर एक विषारी, खतरनाक कोळी होता. जर या कोळीने त्या व्यक्तीला चावा घेतला असता तर त्याचा परिणाम खूप वाईट होऊ शकला असता. त्याचा मृत्यूही झाला असता.