JOIN US
मराठी बातम्या / Viral / लग्नातच नवरीबाईला 'जोर का झटका'! नवरदेवाचं 'ते' कृत्य पाहून उडालीच; VIDEO VIRAL

लग्नातच नवरीबाईला 'जोर का झटका'! नवरदेवाचं 'ते' कृत्य पाहून उडालीच; VIDEO VIRAL

नवरदेवाने असं काही केलं की नवरीला धक्काच बसला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 सप्टेंबर : लग्नात (Wedding video) काही गोष्टी अशा अचानक घडतात ज्याचा आपण विचारही केला नसेल. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात नवरदेवाने नवरीसोबत (Bride Groom Video) असं काही केलं की तिला धक्काच बसला. नवरदेवाला असं काही करताना पाहून नवरी उडालीच. नवरा-नवरीचे तसे बरेच रोमँटिक (Bride groom romantic video) आणि मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. पण सध्या  नवरा-नवरीचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे (Groom touch bride feet).

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकत एका साध्या लग्नाचा हा व्हिडीओ आहे. म्हणजे नवरा-नवरीने मंडपात नाही तर मंदिरात लग्न केलं आहे. यातून हा प्रेमविवाह आहे हे स्पष्ट होतं. हे वाचा -  Shocking! नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर लावला नट; बायकोने घेतला खतरनाक बदला लग्नानंतर नवरी आपल्या नवरदेवाच्या पाया पडायला जाते. ती पाया पडण्यासाठी खाली वाकते तितक्यात नवरा तिला थांबवतो. आपल्या पाया पडण्यापासून तिला रोखतो. त्यानंतर तो स्वतः खाली झुकतो आणि नवरीच्या पायाला स्पर्श करतो. नवरदेव आपल्या नवरीच्या पाया पडतो. नवरदेवाचं हे रूप पाहून नवरीला धक्काच बसतो. नवरा जसा पाया पडायला जातो तेव्हा ती उडतेच आणि थोडी मागे सरकते. हे वाचा -  भररस्त्यात तरुणाने पत्नीचे कपडे फाडले; संशयातून अशी अवस्था, VIDEO पाहून हादराल पीयूष अवचर इन्स्टाग्राम युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. या कपलमधील प्रेम सर्वांना आवडलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या