JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: नवरदेवाच्या मित्रांमुळे मंडपातच चढला नवरीचा पारा; पुढे जे केलं ते पाहून पाहुणेही थक्क

VIDEO: नवरदेवाच्या मित्रांमुळे मंडपातच चढला नवरीचा पारा; पुढे जे केलं ते पाहून पाहुणेही थक्क

सोशल मीडिया (Social Media) साईट इन्स्टाग्रामवर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही नवरीबाई अतिशय रागात आहे आणि वरमाळा घालतानाही ती आपल्या चेहऱ्यावरील हावभाव लपवू शकलेली नाही

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 03 सप्टेंबर : सोशल मीडियावर लग्नातील व्हिडिओ (Wedding Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नवरी आणि नवरदेवासोबतच (Bride and Groom) घरातील इतर सदस्यदेखील आपल्या लूकनं आणि डान्समुळे पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतात. सध्या इन्स्टाग्रामवर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. ही नवरी लग्नाच्या स्टेजवरच भडकलेली दिसत (Angry Bride) आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही विचारात पडाल. जगातला सगळ्यात सुंदर डास! चावला तरी मारायची इच्छा होणार नाही सोशल मीडिया (Social Media) साईट इन्स्टाग्रामवर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही नवरीबाई अतिशय रागात आहे आणि वरमाळा घालतानाही ती आपल्या चेहऱ्यावरील हावभाव लपवू शकलेली नाही. नवरीनं स्टेजवरुनच खाली बसलेल्या लोकांकडे इतक्या रागात पाहिलं की हे पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरलं नाही. हा लग्नातील व्हिडिओ निरंजन महापात्रा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. यात नवरी आणि नवरदेव वरमाळेच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर उभा राहिल्याचं दिसतं. इतक्यात नवरदेवाचे मित्र दोघांची मस्करी करायला सुरुवात करतात. हे पाहून नवरी रागवते आणि तिथूनच नवरदेवाच्या मित्रांकडे रागात बघते. नवरीचा लूक पाहूनच समजतं की ती किती रागात आहे.

संबंधित बातम्या

VIDEO: पुलावरुन नदीत उडी घेत होता युवक; अचानक असं काही घडलं जे पाहून बसेल धक्का हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 62 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यात नवरी रागात असली तरीही व्हिडिओ अतिशय विनोदी आहे. नेटकऱ्यांनीही यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या