JOIN US
मराठी बातम्या / Viral / शेतातच आपसात भिडल्या दोन महिला; हाणामारीचा VIDEO होतोय व्हायरल

शेतातच आपसात भिडल्या दोन महिला; हाणामारीचा VIDEO होतोय व्हायरल

हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराणही व्हाल आणि दुसरीकडे तुम्हाला हसूही येईल. या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकांसोबत ज्या पद्धतीनं भिडल्या (Fighting Video) आहेत ते खरं तर अतिशय विनोदी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 29 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ इतके इमोशनल (Emotional Video) असतात की ते पाहूनच डोळे पाणावतात तर काही व्हिडिओ इतके विनोदी असतात की नेटकरी पोट धरून हसतात. अनेकदा इंटरनेटवर असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे हैराण करणारे असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या एक व्हिडिओमध्येही असंच काहीसं दिसतं. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराणही व्हाल आणि दुसरीकडे तुम्हाला हसूही येईल. या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकांसोबत ज्या पद्धतीनं भिडल्या (Fighting Video) आहेत ते खरं तर अतिशय विनोदी आहे. VIDEO: भिंत पाडायला गेला अन् पाय मोडून घेतला; अक्षरशः वेदनेनं विव्हळू लागला युवक सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. डान्सिंग, सिंगिंग, कुकींग आणि फायटिंगसह वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल. बहुतेकदा आपल्या भांडणांचे व्हिडिओ पाहून भीती वाटते. मात्र. दोन महिलांच्या भांडणाचा हा व्हिडिओ जरा वेगळा आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही मजा येईल. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की दोन महिला शेतामध्ये खाटेवर जबरदस्त भांडणं करत आहेत. दोघींमध्ये अगदी लाथा बुक्क्यांनी भांडण सुरू आहे. तर, जवळच एक कॅमेरा असून यात ही भांडणं शूट केली जात आहेत.

संबंधित बातम्या

इंग्रजी बोलणाऱ्या कुत्र्याचा VIDEO; मालकिणीला विचारलेला प्रश्न ऐकून सगळेच थक्क इन्स्टाग्रामवर हा मजेशीर व्हिडिओ younglandlord01 नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. ही फाईट पाहिल्यानंतर नेटकरीही आपलं हसू आवरू शकत नाहीयेत. दोन्ही महिला ज्या पद्धतीनं भांडण करत आहेत ते पाहून सुरुवातीला तर सगळेच हैराण होतात मात्र नंतर समजतं, की हे सर्व शूटींगसाठी केलं गेलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच नेटकरी यावर कमेंटही करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या