व्हायरल बातम्या
नवी दिल्ली, 07 जून : गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी फिरत आहे. जिने इंटरनेटवर एकच खळबळ माजवली. सर्वत्र त्याच बातमीची चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे. ती बातमी म्हणजे स्वीडनमध्ये शारीरीक संबंधांना म्हणजेच सेक्सला खेळ बनवण्यात येणार आहे. एवढंच नाही तर याची पहिली चॅम्पियनशिप होणार आहे. मात्र ही पसरत असलेली माहिती चुकीचं असल्याचं समोर आलं आहे. याविषयीची फॅक्ट चेकची बातमी समोर आलीये. नेमकं यामध्ये काय लिहिलं आहे आणि खरंच स्वीडन अशी कोणती चॅम्पियनशिप भरवणार आहे का याविषयी जाणून घेऊया. एका फॅक्ट चेक करणाऱ्या साईटने ही सेक्स चॅम्पियनशीप भरणार असल्याची बातमी चुकीची असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या वृत्तानुसार स्वीडिश स्पोर्ट्स कॉन्फेडरेशनच्या प्रवक्त्या अण्णा सेटझमन यांनी स्टॉकहोम ते डीडब्ल्यूला दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. “सध्या, काही आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये स्वीडन आणि स्वीडिश खेळांबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे”
व्हायरल होत असणारी बातमी काय होती? स्वीडनने अलीकडेच एक खेळ म्हणून सेक्सची नोंदणी केली आहे. या महिन्यात 8 जूनपासून युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी एकूण 20 देशांतील स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. अनेक आठवडे चालणाऱ्या या चॅम्पियनशिपमध्ये सहभागींना दररोज सहा तास स्पर्धा करावी लागणार आहे. सहभागी खेळाडूंना सामन्यासाठी तयार होण्यासाठी 45 मिनिटांचा अवधी असेल. Weird Tradition : लग्नानंतर महिला सुंदर दिसू नये म्हणून देतात ‘शिक्षा’, कान-ओठ कापतात! युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपमध्ये एकूण 16 स्पर्धा होणार आहेत. यामध्ये सेडक्शन, ओरल सेक्स, पेनिट्रेशन, मसाज, असणार आहे. प्रत्येक गेममध्ये कोण विजेता ठरेल हे जज आणि प्रेक्षकांच्या मदरम्यान, स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिक म्हणतात की सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिल्याने लोकांमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य वाढेल. याशिवाय समाजात निषिद्ध मानल्या जाणार्या सेक्सबाबत लोकांच्या दृष्टिकोनही बदलेल.