advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / Weird Tradition : लग्नानंतर महिला सुंदर दिसू नये म्हणून देतात 'शिक्षा', कान-ओठ कापतात!

Weird Tradition : लग्नानंतर महिला सुंदर दिसू नये म्हणून देतात 'शिक्षा', कान-ओठ कापतात!

जगभरात अशा अनेक जमाती अस्तित्त्वात आहेत ज्यांच्या परंपरा खूप विचित्र आहेत. ऐकलं तरी अंगावर काटा येईल अशा परंपरा लोक गेल्या कित्येक वर्षापासून पाळत आले आहेत.

01

02
जगात अशीही जमात आहे जिथे महिलांना लग्न झाल्यावर कान आणि ओठ कापावे लागतात. ऐकून धक्का बसतो मात्र हे खरं असून येथील ही परंपरा वर्षानुवर्षापासून पाळली जात आहे.

03
आफ्रिकेतील इथिपियामध्ये ही जमात आढळते. या जमातीचं नाव मुर्सी असं आहे.

04
इथिओपियाच्या मुर्सी जमातीमध्ये एक अतिशय धोकादायक प्रथा आहे, जिथे लग्नानंतर महिलांना त्यांचे कान आणि ओठ कापावे लागतात.

05
इथिओपियामध्ये, मुर्सी जमातीच्या स्त्रिया त्यांचे ओठ आणि कान कापतात कारण असे मानले जाते की ते मुले जन्माला घालण्याची क्षमता वाढवतात.

06
मुर्सी जमातीतील महिलांचे वयाच्या 12 ते 16 व्या वर्षीच लग्न होते. ओठ आणि कान कापल्याने स्त्रिया कुरूप दिसतील आणि त्यांना कोणीही पाहू शकणार नाही, असा त्यांचा समज आहे.

07
सध्या इथिओपियामध्ये मुर्सी जमातीची संख्या केवळ 10 हजार आहे. इथिओपियातील मुर्सी जमातीचे पुरुष महिलांवर अत्याचार करणे योग्य असल्याचे मानतात. असे मानले जाते की हे पुरुषत्वाचे लक्षण आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • जगभरात अशा अनेक जमाती अस्तित्त्वात आहेत ज्यांच्या परंपरा खूप विचित्र आहेत. ऐकलं तरी अंगावर काटा येईल अशा परंपरा लोक गेल्या कित्येक वर्षापासून पाळत आले आहेत.

    MORE
    GALLERIES