JOIN US
मराठी बातम्या / Viral / खड्यांमध्ये लपलाय कोळी, त्याला फक्त 5 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार?

खड्यांमध्ये लपलाय कोळी, त्याला फक्त 5 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार?

जर तुम्हालाही तुमच्या मेंदूचा व्यायाम करायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक मजेदार फोटो घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही नक्कीच डोक खाजवू लागाल.

जाहिरात

सोर्स : सोशल मीडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जुलै : तुम्हालाही कोडे सोडवण्याची आवड असेल, तर तुम्ही ऑप्टिकल इल्युजन सबंधीत प्रश्न सोडवायला देखील फारच आवडेल. नक्कीच तुम्ही त्यात उत्साहाने सहभागी होत असाल. सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारची छायाचित्रे पाहायला मिळतात. ते सोडवण्यात लोकांना खूप मजा येते. जर तुम्हालाही तुमच्या मेंदूचा व्यायाम करायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक मजेदार फोटो घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही नक्कीच डोक खाजवू लागाल. ऑप्टिकल इल्यूजन्स ही भ्रामक चित्रे आहेत जी नेहमीच आपल्या मनाशी आणि डोळ्यांशी खेळत असतात. खर्‍या अर्थाने पाहिले तर ते आपल्या मनाला आव्हान देते आणि आपल्याला गोंधळात टाकते. हा व्हायरल झालेला फोटो देखील असाच आहे. ज्यामध्‍ये तुम्‍हाला लपलेला कोळी शोधून काढायचा आहे. जर तुम्ही असे केले तर तुमची नजर तीक्ष्ण आहे म्हणून समजा. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्हाला बरेच खडे दिसत असतील. एक कोळी त्यांच्यामध्ये अशा प्रकारे लपला आहे की लोकांना तो पटकन ओळखता येत नाही. तो शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त पाच सेकंद आहेत. इतका कमी वेळ दिला आहे, कारण कोळी तुमच्या अगदी डोळ्यासमोर आहे. त्यामुळे हे काम तुम्हाला निर्धारित वेळेतच करायचे आहे. जर तुम्हाला चित्रात लपलेला स्पायडर शोधून स्वतःला प्रतिभावान सिद्ध करायचे असेल, तर दिलेला ऑप्टिकल इल्युजन फोटो उजवीकडून डावीकडे आणि वरपासून खालपर्यंत अतिशय काळजीपूर्वक पहा. तसे, जे कोळी शोधण्यात अयशस्वी झाले आहेत त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला ते शोधण्यासाठी मदत करु. पाहा इथे लपलाय कोळी, हा फोटो नीट पाहा तुम्हाला लगेचच तो दिसेल.

आता तरी तुम्हाला कोळी नक्कीच दिसला असेल, आता हा फोटो तुमच्या मित्रांना देखील पाठवा आणि पाहा त्यांना तो शोधता येतोय का.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या