JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'या' बोटींमध्ये आहे काहीतरी गडबड; तुम्ही शोधू शकता का यामधील फरक?

'या' बोटींमध्ये आहे काहीतरी गडबड; तुम्ही शोधू शकता का यामधील फरक?

तुम्हाला फक्त 5 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. ज्यामधून तुम्हाला या फोटोमधील वेगळी बोट शोधून काढायचं आहे.

जाहिरात

सोर्स : सोशल मीडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जुलै : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं आहे. लोक देखील आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी असे चॅलेंजेस स्वीकारत असतात. बरेच लोक हे कोडं सोडवण्यात यश मिळवतात तर काही लोक अपयशी देखील ठरले आहेत. मग तुम्ही हे कोडं सोडवण्यासाठी तयार आहात? तुम्हाला फक्त 5 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. ज्यामधून तुम्हाला या फोटोमधील वेगळी बोट शोधून काढायचं आहे. या फोटोमध्ये खरंतर खूप साऱ्या बोटी आहेत. परंतु या फोटोमध्ये काहीतरी गंडलं आहे. म्हणजेच एक बोट चुकीची आहे आणि तुम्हाला तिच बोट शोधून काढायची आहे. पहिल्या नजरेत तुम्हाला सर्व काही सामान्य दिसेल, पण हीच तर ऑप्टिकल इल्यूजनची खरी गंमत आहे. तुम्हाला 5 सेकंदात ही बोट शोधायची आहे आणि तुम्ही नाही शोधू शकलात तर तुम्ही या कार्यात फेल झालात म्हणून समजा. पण काळजी करु नका आम्ही तुम्ही याचं उत्तर शोधण्यात मदत नक्कीच करु, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांची हुशारी देखील टेस्ट करु शकता. पाहा इथे आहे ही वेगळी बोटा. सोर्स : सोशल मीडिया

सोर्स : सोशल मीडिया

आता तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पाहा त्यांना जमतंय का

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या