JOIN US
मराठी बातम्या / Viral / अजगराला पकडण्यासाठी तरुणाने पाण्यात घेतली उडी; पुढे काय घडलं बघा, थरकाप उडवणारा VIDEO

अजगराला पकडण्यासाठी तरुणाने पाण्यात घेतली उडी; पुढे काय घडलं बघा, थरकाप उडवणारा VIDEO

अनेकदा अजगराशी संबंधितही असे व्हिडिओ व्हायरल (Python Shocking Video) होतात, जे पाहून आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 08 एप्रिल : प्राण्यांचे भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल (Video Viral on Social Media) होत असतात, जे पाहून नेटकरीही थक्क होतात. यातील साप आणि अजगरांच्या व्हिडिओंना विशेष पसंती मिळते. सापाचं नाव ऐकूनही अनेकांचा थरकाप उडतो. अशात साप समोर आल्यावर तर काय अवस्था होईल, याची कल्पना करणंही कठीण आहे. मात्र काही लोक न घाबरता अगदी सहज साप पकडताना दिसतात. VIDEO: बाईक रेसदरम्यान झाला भयंकर अपघात; पुढे रायडरने जे काही केलं ते पाहून येईल अंगावर काटा अनेकदा अजगराशी संबंधितही असे व्हिडिओ व्हायरल (Python Shocking Video) होतात, जे पाहून आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एका अजगराला पकडण्यासाठी तरुण थेट पाण्यात उडी घेतो. हैराण करणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे.

संबंधित बातम्या

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं की एक अजगर तलावाच्या आतमध्ये जात असतो. इतक्यात एक व्यक्ती या पाण्यात उडी घेतो. यानंतर तो अजगराला आपल्या पाठीवर बसवून पाण्यातून बाहेर आणतो. हैराण करणारी बाब म्हणजे, अजगरही या व्यक्तीला काहीच करत नाही. हा व्हिडिओ पाहून सगळेच अवाक झाले आहेत. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोफ्यावर बसल्यानंतर जाणवली हालचाल; उशी उचलताच बाहेर आला 7 फूट लांब विषारी साप, Shocking Video व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर snake_unity नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. यासोबतच हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक देखील केला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि अनेकजण तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यास तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओ सोशल मीडियाच्या जवळपास प्रत्येक प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या