JOIN US
मराठी बातम्या / Viral / बायडेन यांची बायको अन् कमला हॅरीस यांंचा नवरा; सर्वांसमोर लिप टू लिप Kiss, VIDEO VIRAL

बायडेन यांची बायको अन् कमला हॅरीस यांंचा नवरा; सर्वांसमोर लिप टू लिप Kiss, VIDEO VIRAL

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नी जिल बायडन यांची तुफान चर्चा होत आहे.

जाहिरात

american president Bidens wife just kiss Kamalas husband

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : जो बायडन यांच्या पत्नीची संपूर्ण जगात चर्चा होत आहे. त्यांच्या एका वागण्यामुळे संपूर्ण जगात त्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन यांची तुफान चर्चा होत आहे. त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या पतीला सर्वांसमोर किस्स केलं. त्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला. काही सेकंदात हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ कॅपिटल हिलवरील स्टेट ऑफ द युनियनला अॅड्रेस केलं. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये बहुमत गमावल्यानंतर बियडेन पहिल्यांदाच त्यावर बोलत होते. दोघांचे किस करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. “जिल बिडेनने नुकतेच कमला हॅरिसच्या पतीला या व्हिडीओमध्ये किस्स केल्याचं दिसत आहे” एका व्यक्तीने हा व्हिडीओ ट्वीट केला.

Video : विमानात खिडकीजवळ बसण्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी, प्लेनला 2 तास उशीर

संबंधित बातम्या

आजच्या रात्रीची सुरुवात हॅलो किस्सने झाली असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. तर तिसऱ्या युजरने सेक्सी सुरुवात झाल्याचं म्हटलं आहे. यावर युजर्सनीही मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांनाही उधाण आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या