Indian Railways: तुम्ही WhatsApp वर देखील पाहू शकता ट्रेनचं लाइव्ह स्टेटस, समजून घ्या सोपी प्रोसेस
मुंबई, 5 ऑक्टोबर: व्हॉट्सअॅप हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. व्हॉट्सअॅप आल्यानं आपली अनेक कामं खूप सोपी झाली आहेत. आज व्हॉट्सअॅपचा वापर व्यवसाय, शिक्षणापासून इतर अनेक क्षेत्रात होत आहे. व्हॉट्सअॅपमुळं आपलं आयुष्य खूप सोपं झालं आहे. त्याचा वाढता वापर पाहता, भारतीय रेल्वेही व्हॉट्सअॅपवर आपल्या अनेक सुविधा देत आहे. अशा परिस्थितीत आता ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व्हॉट्सअॅपद्वारे ट्रेनचं लाईव्ह स्टेटस आणि त्यांचे पीएनआर स्टेटस कळू शकणार आहे. याशिवाय रिअल टाईम ट्रेनने प्रवास करतानाही ते ट्रॅक करू शकतील. आतापर्यंत प्रवाशांना ट्रेनशी संबंधित माहिती ट्रॅक करण्यासाठी इतर अॅप डाउनलोड करावे लागत होते. त्यामुळं रेल्वेच्या या सुविधेनंतर त्यांना दुसरं कोणतंही अॅप डाउनलोड करावं लागणार नाही. या सर्वांची माहिती त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे सहज मिळू शकेल. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ट्रेनचं लाईव्ह स्टेटस आणि अपडेट्स मिळविण्यासाठी काय करावं ते आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ट्रेनचं लाईव्ह स्टेटस आणि अपडेट्स मिळविण्यासाठी काय करावं याची सोपी प्रोसेस हेही वाचा: Business Idea: कमी खर्चात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, सणासुदीत होईल बंपर कमाई