NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Solapur : चिमुकल्यापासून आजीबाईपर्यंत सर्व सोलापूर सिद्धेश्वर यात्रेत सहभागी, पाहा Photos

Solapur : चिमुकल्यापासून आजीबाईपर्यंत सर्व सोलापूर सिद्धेश्वर यात्रेत सहभागी, पाहा Photos

Siddheshwar Yatra Solapur : 900 वर्षांहून जुन्या सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे.

19

सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या यात्रेला 900 वर्षांहून अधिक परंपरा आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली.

29

गड्डा यात्रा असंही या यात्रेचं नाव आहे. या यात्रेमध्ये सोलापुरातील सर्व धर्माचे आणि सर्व भाषािक नागरिक मोठ्या उत्साहानं सहभागी होतात.

39

सिद्धेश्वर यात्रेत नंदीध्वजाचा मोठा मान असतो. हे मानाचे सात नंदीध्वज तैलअभिषेकासाठी निघाले आहेत.

49

या नंदीकोलाचे आकर्षण लहान मुलांना खूप असते. त्यामुळेच खास बच्चेकंपंनीसाठी नंदीकोल बाजारात विक्रीसाठी आले आहेत.

59

बाराबंदीच्या वेशात सजलेला हा चिमुकला पहिल्याच दिवशी घरच्यांसोबत मोठ्या उत्साहानं यात्रेत सहभागी झाला होता.

69

नंदिध्वजाचे दर्शन घेऊन ,आपल्या चिमुकल्या नातवासाठी केलेला नवस फेडण्यासाठी आजीबाई देखील पहिल्या दिवशीच मिरणुकीत सहभागी झाल्या होत्या.

79

यात्रेत महत्त्व असणारे सात नंदीकोल आणि मानाचा भगवा ध्वज सर्वांचं लक्ष वेधून घेत होते.

89

सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी हिरेहब्बू सर्वांकडून अभिवादन स्विकारताना

99

पवन नावाचा घोडा यात्रेत विविध प्रात्याक्षिक दाखवत होता. त्याच्या प्रात्याक्षिकानं सोलापूरकरांचं चांगलंच मनोरंजन केलं.

  • FIRST PUBLISHED :