NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / Rajmata Jijabai Jayanti 2024 : राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त खास मराठी शुभेच्छा संदेश

Rajmata Jijabai Jayanti 2024 : राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त खास मराठी शुभेच्छा संदेश

12 जानेवारी रोजी राज्यात राजमाता जिजाऊ जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने तुम्ही तुमचे मित्र, सहकारी आणि नातेवाईकांना शुभेच्छा देऊ शकता. यासाठी आम्ही तुमच्यासाठी येथे काही शुभेच्छा संदेश देत आहोत.

17

मराठा मातीत ज्याने केला गनिमी कावा, तो एकच होता राजमाता जिजाऊंचा छावा, सांभाळले तिने सर्वांना मायेने आणि प्रेमाने, स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने, जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

27

स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता, राजमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

37

तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय अन शंभू छावा, तुमच्या शिवाय नसता मिळाला आम्हांला स्वराज्याचा ठेवा, जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

47

मुजरा माझा माता जिजाऊला, त्यांनी घडवले शूर शिवबाला, ती होती साक्षात आई भवानी, तिच्या पोटी जन्मला शूर शिवाजी.. जय जिजाऊ! जय शिवराय!

57

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांना, घडवणार्‍या राजमाता जिजाऊंना, जयंती निमित्त मानाचा मुजरा!

67

जिजाऊची गौरव गाथा, तिच्या चरणी माझा माथा, स्वराज्य प्रेरिक राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, यांना विनम्र अभिवादन, जय जिजाऊ! जय शिवराय!

77

जननी मराठा साम्राज्याची, सारूनी बाजूस राजघराणी, जनतेच्या साऱ्या न्यायाखातर, लढा लढविली ही रणरागिणी, जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • FIRST PUBLISHED :