NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / म्यूचुअल फंडवर कर्ज घ्यायचंय? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व डिटेल्स

म्यूचुअल फंडवर कर्ज घ्यायचंय? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व डिटेल्स

तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल आणि तुम्हाला पैशांची गरज असेल तर एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला काही चार्ज देखील भरावे लागू शकते.

15

लोक त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात. आवश्यकतेनुसार बँक किंवा संस्थांकडून कर्ज घेता येते. तसेच सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करताना देखील कर्ज घेता येते. सरकारी योजनांपासून म्युच्युअल फंडांपर्यंतही कर्जाचा दावा केला जाऊ शकतो. जर तुम्ही म्युच्युअल फंडातून कर्ज घेत असाल तर तुम्हाला त्याबद्दल सर्व काही माहित असले पाहिजे.

25

म्युच्युअल फंडातून कर्ज घेतल्यावर, तुमच्याकडून प्रक्रिया शुल्कापासून व्याजापर्यंत शुल्क आकारले जाते. वैयक्तिक गुंतवणूकदार, NRI, कंपनी, HUF, ट्रस्ट आणि इतर म्युच्युअल फंडांकडून कर्ज मिळू शकते. अचानक पैशांची गरज भासली तर 'हा' पर्याय आहे बेस्ट, सहज मिळेल कर्ज

35

अल्पवयीन मुलांना म्युच्युअल फंडांतर्गत कर्ज दिले जात नाही. बँक किंवा वित्तीय संस्थेच्या कर्जाच्या रकमेचा कालावधी आणि व्याजदर हे बँकेद्वारे ठरवले जाते. तसेच, कर्जाची रक्कम क्रेडिट स्कोअर आणि इतर घटकांवर अवलंबून असते. FD वर 'ही' बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या डिटेल्स

45

इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये, तुमच्या एकूण एसेस्ट व्हॅल्यूच्या 50 टक्के कर्ज म्हणून दिले जाऊ शकते. दुसरीकडे, म्युच्युअल फंडातील फिक्स इनकमवर लोन एकूण एसेस्ट व्हॅल्यू 70 ते 80 टक्के पर्यंत घेतले जाऊ शकते.

55

इतर कर्जांप्रमाणे, तुम्ही बँक किंवा संस्थेकडून म्युच्युअल फंडावरही कर्ज घेऊ शकता. अनेक कंपन्या किंवा बँका ऑनलाइन कर्ज सुविधा देतात. कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करून, तुम्ही झटपट मंजूरी मिळवू शकता आणि काही दिवसांनी तुमच्या खात्यातून कर्जाची रक्कम काढू शकता.

  • FIRST PUBLISHED :