NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / ज्येष्ठ नागरिकांना FD वर या बँका देताय सर्वात जास्त व्याजदर, पाहा पूर्ण लिस्ट

ज्येष्ठ नागरिकांना FD वर या बँका देताय सर्वात जास्त व्याजदर, पाहा पूर्ण लिस्ट

मार्च महिना संपायला अगदी काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कर सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी आता गुंतवणूक करणं आवश्यक आहे.

16

तुमचे वय 60 वर्षांहून अधिक आहे आणि सुरक्षित टॅक्स सेव्हिंगचा ऑप्शन शोधत असल्यास, टॅक्स सेव्हिंग एफडी हा एक उत्तम पर्याय आहे.

26

एकूण 5 वर्षांसाठी टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळू शकते. चला तर मग अशा बँकांविषयी माहिती घेऊया, ज्या आपल्या ग्राहकांना सर्वात जास्त व्याजदर ऑफर करत आहेत.

36

खाजगी क्षेत्रातील DCB बँक (DCB बँक) ज्येष्ठ नागरिकांना 8.10 टक्के व्याजदर टॅक्स सेव्हिंग ऑफर देत आहे.

46

अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि येस बँक ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स सेव्हिंग एफडी 7.75% व्याज दर देत आहेत.

56

HDFC बँक, ICICI बँक आणि RBL बँक ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स सेव्हिंग एफडीवर 7% व्याजदर देत आहेत.

66

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, या एफडीवर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल.

  • FIRST PUBLISHED :