NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / सोनं खरेदी करताना राहा सावधान! सरकारने जारी केले नवे नियम

सोनं खरेदी करताना राहा सावधान! सरकारने जारी केले नवे नियम

ग्राहक व्यवहार विभागाने सांगितले की, 4 अंकी आणि 6 अंकी हॉलमार्किंगबाबत ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

15

नवी दिल्ली, 4 मार्च : केंद्र सरकारने सोने आणि दागिन्यांच्या विक्री आणि खरेदीशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. बदलानुसार, 1 एप्रिल 2024 पासून, सोने आणि त्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्क केलेला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे अनिवार्य आहे. तसे नसल्यास सोने बाजारात विकता येणार नाही.

25

16 जून 2021 पर्यंत हॉलमार्कचा वापर विक्रेत्यांच्या इच्छेवर अवलंबून होता. मात्र, हळूहळू ते अनिवार्य केले जाऊ लागले. आतापर्यंत 288 जिल्ह्यांमध्ये त्याची सक्तीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी सांगितले की सध्या 4 आणि 6 अंकी हॉल मार्क वापरले जातात.

35

मंत्रालयाचे म्हणणे आहे की, आता फक्त 6 अंकी हॉलमार्क वैध असेल. सरकारच्या म्हणण्यानुसार, लोक 4 आणि 6 अंकांमुळे म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या हॉलमार्कमुळे गोंधळात पडले होते. हॉलमार्कच्या लेखन पद्धतीत आणखी एक बदल करण्यात आला आहे. पूर्वी अंक हॉलमार्किंग होते, जे अल्फान्यूमेरिक (अंक आणि अक्षरे असलेले) करण्यात आले आहेत. आता 4 अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद होणार आहे. Gold-Silver Rate Today in Nashik : वीकेंडला सोने खरेदीचा प्लॅन आहे? पाहा आजचा दर

45

HUID म्हणजे काय? : प्रत्येक दागिन्याची स्वतःची वेगळी ओळख असते. या क्रमांकाच्या मदतीने ग्राहकाला सोने आणि त्याच्या दागिन्यांशी संबंधित सर्व माहिती मिळेल. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता बरीच कमी होईल. ज्वेलर्सना ही माहिती BIS पोर्टलवर टाकावी लागेल. प्रत्येक ज्वेलरीवर मॅन्यूअली यूनिक नंबर लावला जाईल. काय सांगता! होळी खेळण्यासाठी मिळतेय सोन्या-चांदीची पिचकारी, किती आहे किंमत?

55

नवीन हॉलमार्कशिवाय दुकानदार सोने किंवा दागिने विकू शकणार नाहीत. परंतु ग्राहक 1 एप्रिलनंतरही जुने हॉलमार्क असलेले दागिने ज्वेलर्सला विकू शकतात.

  • FIRST PUBLISHED :