NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / HDFC पासून SBI पर्यंत, या 6 बँक FD वर देताय 9.5% पर्यंत भरघोस व्याज!

HDFC पासून SBI पर्यंत, या 6 बँक FD वर देताय 9.5% पर्यंत भरघोस व्याज!

FD Rates: गुंतवणुकीसाठी एफडी हा पर्याय बेस्ट असतो. कारण यामध्ये कोणतीही जोखिम नसते. सध्या बँका एफडीवर भरघोस रिटर्न देताय. याविषयीच सविस्तर जाणून घेऊया.

17

RBI ने यावेळी MPC मध्ये रेपो रेट वाढवला नाही आणि तो फक्त 6.50 टक्के ठेवला. यापूर्वी मे 2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सहा वेळा वाढ केली होती. तेव्हापासून एफडीवरील रिटर्नमध्ये वाढ झाली आहे.

27

HDFC बँक 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांच्या दरम्यान मॅच्योर झालेल्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे. इतरांसाठी, त्याच कालावधीसाठी व्याज दर 7 टक्के निश्चित करण्यात आलाय.

37

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 1000 दिवसांत मॅच्योर होणाऱ्या एफडीवर 9.01 टक्के व्याजदर मिळवू शकतात. इतरांसाठी, त्याच कालावधीसाठी व्याज दर 8.41 टक्के ठरवण्यात आलाय.

47

युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 1001 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 9.50 टक्के व्याजदर देतात. इतरांसाठी, त्याच कालावधीसाठी व्याज दर 9 टक्के आहे.

57

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 700 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 9% व्याज देतेय. सामान्य नागरिकांसाठी याच कालावधीसाठी 8.25 टक्के व्याजदर आहे.

67

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 888 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्के व्याज देतेय. इतरांना याच कालावधीसाठी 8.5 टक्के व्याज मिळत आहे.

77

स्टेट बँक ऑफ इंडियाने अमृत कलश पेशल एफडी योजनेची वैधता 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. यामध्ये पेशल दिवसांच्या एफडीवर 7.10 टक्के व्याज दिले जातेय. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.60% टक्के व्याजदर आहे.

  • FIRST PUBLISHED :