NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / काय सांगता? फक्त 24 हजारात मिळतोय आयफोन, Amazon वर खास ऑफर

काय सांगता? फक्त 24 हजारात मिळतोय आयफोन, Amazon वर खास ऑफर

15

अ‍ॅपलचे iPhone कॅमेरे, डिझाईन आणि परफॉर्मेंस हा जबरदस्त असतो. तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आयफोन खरेदी करू शकता. मात्र आयफोनच्या किंमतीबद्दल टेंशन येतंय ना? तर तुमचे टेंशन एका झटक्यात दूर होणार आहे. कारण आयफोनच्या किमतीवर जबरदस्त सूट मिळतेय. अगदी कमी किमतीत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता. ही ऑफर ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर सुरु आहे.

25

तुम्ही iPhone 11 फक्त 23949 रुपयांना खरेदी करू शकता. ई-कॉमर्स साइट Amazon वर iPhone 11 ची किंमत 43900 रुपये आहे पण हा स्मार्टफोन तुम्हाला फक्त 23949 रुपयांमध्ये मिळू शकतो. पण कसा? याचं उत्तर आपण जाणून घेऊया...

35

Amazon वर iPhone 11 विकत घेतल्यावर 16 टक्के डिस्काउंट मिळत आहे. हे डिस्काउंट 64Gb स्टोरेज व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. या डिस्काउंटनंतर या डिव्हाइसची किंमत 41990 रुपये होईल. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तुम्ही तो एक्सचेंज करून आणखी डिस्काउंट मिळवू शकता.

45

तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज ऑफर अंतर्गत बदलला जाईल. फक्त तुम्ही जो स्मार्टफोन एक्सजेंज करत आहात. त्याची कंडीशन चांगली असायला हवी. एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुमचा जुना स्मार्टफोन देऊन तुम्ही 18050 पर्यंत सूट मिळवू शकता.

55

16 टक्के सूट आणि एक्सचेंज ऑफरनंतर, तुम्हाला iPhone 11 वर एकूण 19,951 रुपयांची सूट मिळू शकते. त्यानुसार, तुम्ही नवीन फोन फक्त 23949 रुपयांमध्ये मध्ये खरेदी करू शकता.

  • FIRST PUBLISHED :