NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / नवं घर घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या कुठे मिळतंय सर्वात स्वस्त Home Loan

नवं घर घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या कुठे मिळतंय सर्वात स्वस्त Home Loan

तुम्हालाही घर घ्यायचे असेल आणि त्यासाठी तुम्हाला Home Loan घ्यायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त होम लोनविषयी माहिती सांगणार आहोत.

110

8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी होम लोनवरी व्याजदरात वाढ केली आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्याचा बोजा बँका होम लोन घेणाऱ्यांवर टाकत आहेत. व्याज आणि ईएमआयचा भार झपाट्याने वाढतोय. दरम्यान जाणून घेऊया सर्वात स्वस्त होम लोन कुठं मिळतंय?

210

Bankbazaar.com नुसार, GIC हाउसिंग फायनान्स सध्या होम लोनवर सर्वात कमी 8.10 टक्के व्याजदर आकारत आहे. 75 लाख रुपयांच्या होम लोनवर 20 वर्षांच्या कालावधीसह EMI 63,201 रुपये असेल.

310

सर्वात स्वस्त कर्जदारांच्या यादीत HFCs टॉप तीन स्लॉटवर आहे. रेपको ही सरकारी मालकीची आणखी एक संस्था 8.3 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. यामध्ये त्याचा ईएमआय 64,141 रुपये होईल.

410

भारतातील सर्वात मोठी मॉर्टगेज कर्जदार HDFC सध्या 8.45 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. 20 वर्षांच्या कालावधीसह 75 लाख रुपयांच्या कर्जावर ईएमआय 64,850 रुपये असेल.

510

सरकारी मालकीची PNB हाउसिंग फायनान्स सध्या 8.5 टक्के दराने व्याज आकारते. 20 वर्षांच्या कालावधीसह 75 लाख रुपयांच्या कर्जावर ईएमआय 65,087 रुपये आहे.

610

सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया गृहकर्जावर 8.55 टक्के व्याज आकारत आहे. येथे EMI 65,324 रुपये असेल. LIC पॉलिसी बंद करण्याचा विचार करताय? जाणून घ्या काय आहेत नियम

710

युनियन बँक ऑफ इंडियासह बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बजाज फिनसर्व्ह यांचे 8.6 टक्के गृहकर्ज व्याजदर आहेत. 20 वर्षांच्या कालावधीसह 75 लाख रुपयांच्या कर्जावरील ईएमआय 65,562 रुपये असेल. Home Loan : फोनवर होमलोन, या सरकारी बँकेनं सुरु केलीय सुविधा

810

कोटक महिंद्रा बँक सध्या होम लोनवर 8.65 टक्के दराने व्याज आकारते. 75 लाख रुपयांच्या गृहकर्जावर 20 वर्षांच्या कालावधीसह ईएमआय 65,801 रुपये असेल. HDFC, SBI नंतर Yes Bank ने वाढवलं FD वरील व्याज! जाणून घ्या कोणतं बेस्ट

910

सरकारी मालकीची हाउसिंग फायनान्स फर्म LIC हाउसिंग फायनान्स 8.6 टक्के दराने कर्ज देत आहे.

1010

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स सध्या त्यांच्या गृहकर्जावर 8.75 टक्के व्याज आकारत आहे. ईएमआय 66,278 रुपये असेल. सॅलरी बँक अकाउंटसाठी SBI आहे बेस्ट! फ्रीममध्ये मिळतील अनेक सेवा

  • FIRST PUBLISHED :