NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / RD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनो लक्ष द्या! या बँका देताय 8% व्याज, चेक करा लिस्ट

RD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनो लक्ष द्या! या बँका देताय 8% व्याज, चेक करा लिस्ट

FD मध्ये एकरकमी पैसे जमा करण्याऐवजी, तुम्हाला दरमहा थोडी रक्कम जमा करून तगडा फंड तयार करायचा असेल, तर रिकरिंग डिपॉझिट योजना हा एक जबरदस्त ऑप्शन आहे.

16

जर तुम्हाला रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आम्ही तुम्हाला अशा टॉप बँकांबद्दल सांगत आहोत ज्या त्यांच्या ग्राहकांना आरडी स्कीमवर 8% पर्यंत परतावा देत आहेत. जाणून घेऊया या बँकांबद्दल.

26

बंधन बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 6 महिने ते 10 वर्षांपर्यंतच्या RD योजनेवर 4.50 टक्के ते 7.50 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 5.25 टक्के ते 8.00 टक्के व्याजदर देत आहे.

36

कॅनरा बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 6 महिने ते 10 वर्षांपर्यंतच्या RD वर 5.50% ते 7.00% पर्यंत व्याजदर देत आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 6.00 टक्के ते 7.50 टक्के व्याजदर देत आहे. पॅन कार्डची व्हॅलिडिटी कशी चेकं करायची? ही आहे सोपी प्रोसेस

46

पंजाब नॅशनल बँक आपल्या सामान्य ग्राहकांना RD योजनेवर 5.50% ते 7.00% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.00% ते 7.50% पर्यंत व्याजदर देत आहे.

56

येस बँक 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांना 5.50% ते 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.00% ते 8.00% पर्यंत व्याजदर देत आहे. सोन्याच्या दागिन्यांवर मिळू शकतं 1 कोटी रुपये कर्ज, असं करा अप्लाय

66

स्टेट बँक आपल्या सामान्य नागरिकांना RD वर 6.25 टक्के ते 6.75 टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के ते 7.25 टक्के व्याज देत आहे. 1 एप्रिलनंतर बदलणार NPS चे नियम, अवश्य घ्या जाणून; अन्यथा अडकतील पैसे

  • FIRST PUBLISHED :