NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Happy Birthday Udayanaraje : महाराजांचे 13 वे वारसदार असलेल्या उदयनराजेंची संपत्ती किती?

Happy Birthday Udayanaraje : महाराजांचे 13 वे वारसदार असलेल्या उदयनराजेंची संपत्ती किती?

आज खासदार उदयनराजे यांचा वाढदिवस आहे. उदयनराजे भोसले हे कायम चर्चेत असतात. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्यानंतर उदयनराजे चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं होतं. आज आपण त्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत.

16

आज खासदार उदयनराजे यांचा वाढदिवस आहे. उदयनराजे भोसले हे कायम चर्चेत असतात.

26

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्यानंतर उदयनराजे चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं होतं. आज आपण त्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत.

36

उदयनराजे यांनी 2019 साली आपला उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण जंगम मालमत्ता 12 कोटी 31 लाख 84 हजार 348 रुपये एवढी आहे.

46

तर उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे यांची एकूण जंगम मालमत्ता 81 लाख 39 हजार 254 रुपये एवढी आहे.

56

उदयनराजे यांच्या स्थावर मालेमत्तेबाबत बोलयचे झाल्यास त्यांनी स्वत: खरेदी केलेली मालमत्ता 1 कोटी 13 लाख 9 हजार रुपये इतकी आहे.

66

तर त्यांची वारसाप्राप्त एकूण मालमत्ता 1 अब्ज 34 कोटी 93 लाख 20 हजार 522 रुपये एवढी आहे.

  • FIRST PUBLISHED :