संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश...
अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती!
अखंड हिंदुस्थान नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती… देव माझा तो राजा छत्रपती
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
निश्चयाचा महामेरु… बहुत जनांसी आधारु… अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती शिवाजी महाराज