NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / South indian mangalsutra design : लग्नासाठी साउथ इंडियन मंगळसूत्राचे हटके डिझाइन्स

South indian mangalsutra design : लग्नासाठी साउथ इंडियन मंगळसूत्राचे हटके डिझाइन्स

latest south indian mangalsutra design in marathi : हटके आणि लेटेस्ट साउथ इंडियन मंगळसूत्र डिझाइन्स

16

आताच्या महिलांना ट्रेंडिंग पण साध असं मंगळसूत्र घालायला आवडतं. त्यात साउथच्या मंगळसूत्राचं तर अनेकांना आवड आहे. या मंगळ सुत्राला महत्व देखील खूप आहे.

26

दाक्षिणात्य चित्रपटांनी आजच्या पिढीला जणू काही वेडच लागलं आहे. त्यामुळे लोक आता बॉलिवूड कमी आणि साउथ इंडस्ट्री आणि त्या सेलिब्रिटींना फॉलो करतात.

36

मग यामध्ये त्यांची कपड्यांची स्टाईल असोत, हेअर स्टाईल असोत किंवा मग डायलॉग. त्यात आता अनेक लोक लग्नात साउथ स्टाईल कपडे आणि मंगळसूत्र देखील फॉलो करतात.

46

शिवाय दररोजच्या वापरात देखील साउथ स्टाईल मंगळसूत्र खूपच मॉर्डन वाटतात. म्हणून महिला ते डिझाइन निवडतात.

56

आज आम्ही अशाच काही हटके डिझाईन्स आणल्या आहेत. ज्या खूपच यूनीक आहेत.

66

हे मंगळसूत्र खूपच सुंदर आहे. शिवाय ते रोजच्या वापरासाठी देखील खूपच चांगलं आहे.

  • FIRST PUBLISHED :