तुम्ही व्हॉट्सअपला सुंदर स्टेटस ठेवून सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकता...
नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ....गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
पडता दारी पाऊल गुढीचे आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे,....गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, चैतन्य आहे आज सर्वदारी....गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडवा आला आहे, सुखसमृद्धीचा क्षण आला आहे....