NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Tu Chal Pudh: साडी अन् वेणीत दिसणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस अवतार; वाघमारेंच्या सुनेचा सुरु होतोय नवा प्रवास

Tu Chal Pudh: साडी अन् वेणीत दिसणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस अवतार; वाघमारेंच्या सुनेचा सुरु होतोय नवा प्रवास

झी मराठीवरील 'तू चाल पुढं' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अश्विनी वाघमारे आणि तिच्या कुटुंबाचा प्रवास मालिकेतून दाखवण्यात आला आहे. मालिकेतील अश्विनी घराघरात पोहचली. आता तिचा नवा प्रवास सुरु होणार आहे.

18

झी मराठीवरील 'तू चाल पुढं' मालिकेत अश्विनी वाघमारे आणि तिच्या कुटुंबाचा प्रवास मालिकेतून दाखवण्यात आला आहे.

28

आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं मनवायचं हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे.

38

मालिकेत अश्विनीनं घरातील सगळ्यांचा विरोध पत्करून मोठ्या हिंमतीनं तिचं ब्युटी पार्लर सुरू केलं आहे.

48

आता आता अश्विनीचा नवा प्रवास सुरु होणार आहे.

58

अश्विनी आता मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेणार आहे. तिचा या स्पर्धेतील ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

68

नेहमी साडी आणि वेणीत दिसणारी अश्विनी सुंदर रेड गाऊन मध्ये दिसत आहे.

78

अश्विनीचे फोटो दर्शकांच्या पसंतीस उतरले असून आता अश्विनीचा नवा प्रवास मालिकेत पाहायला मिळणार आहे.

88

मालिकेत आलेल्या या नव्या वळणाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं आहे.

  • FIRST PUBLISHED :