NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Swara Bhaskar Mangalsutra : स्वरा भास्करच्या मंगळसूत्राची का होतेय इतकी चर्चा; 'या' संस्कृतीशी आहे खास कनेक्शन

Swara Bhaskar Mangalsutra : स्वरा भास्करच्या मंगळसूत्राची का होतेय इतकी चर्चा; 'या' संस्कृतीशी आहे खास कनेक्शन

अभिनेत्री स्वरा भास्करनं तिच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये घातलेलं मंगळसूत्र बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळं ठरलं आहे. काय आहे या मंगळसूत्राची खासियत?

110

अभिनेत्री स्वरा भास्करनं समाजवादी पार्टीचा नेता फहान अहमदबरोबर लग्न केलं. स्वरानं आधी कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता 13 मार्चला साग्रसंगीत लग्न केलं.

210

स्वराचं रिसेप्शन देखील मोठ्या थाटात पार पडला. राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळींनी रिसेप्शनला हजेरी लावली होती.

310

काँग्रसचे सर्वेसर्वा राहुल गांधी देखील स्वरा आणि फहादच्या रिसेप्शनला आले होते.

410

दरम्यान स्वराच्या रिसेप्शनचा लुक चर्चेत आला आहे. रिसेप्शनसाठी स्वरानं खास घागरा चोली परिधान केली होती. रिसेप्शनमधील तिच्या मंगळसूत्रा डिझाईननं सर्वांचं लक्ष वेधलं.

510

इतर बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा स्वराचं मंगळसूत्र वेगळं ठरलं आहे. स्वराच्या मंगळसूत्राचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे? पाहूयात.

610

स्वराचं आणि फहाचं लग्न तेलुगू पद्धतीनं पार पडलं. दिल्लीत त्यांनी ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली.

710

गुलाबी रंगाच्या घागरामध्ये स्वरा रिसेप्शनला पोहोचली. स्वरानं गोल्डन कलरचं मंगळसूत्र घातलं होतं. साधारण अशा प्रकारचं मंगळसूत्र तेलुगू पद्धतीतं घातलं जातं.

810

स्वराचे वडील उदय भास्कर हे आंध्र प्रदेशचे आहेत. त्यामुळे अभिनेत्रीनं तिचं लग्न देखील तेलुगू पद्धतीनं केलं.

910

स्वरानं लग्नात दक्षिण भारतीय मंगळसूत्र घातलं होतं. ज्याला ताली असं म्हटलं जातं. जे सोन्याची चेन किंवा पिवळ्या धाग्यासह गळ्यात घातलं जातं.

1010

स्वरानं घातलेलं मंगळसूत्र तेलुगू ताली चेन डिझाइन म्हणून प्रसिद्ध आहे. ज्यात सोन्याच्या चैनीसह छोटे छोटे पेंडल जोडले जातात. या मंगळसूत्राच्या अनेक पारंपरिक डिझाइन्स आहेत.

  • FIRST PUBLISHED :