NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / टेलिव्हिजनवर का दाखवत नाहीत रितेश जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम'? 20 वर्षांनी कारण आलं समोर

टेलिव्हिजनवर का दाखवत नाहीत रितेश जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम'? 20 वर्षांनी कारण आलं समोर

रितेश आणि जिनिलिया यांचा 'तुझे मेरी कसम' हा पहिला सिनेमा प्रदर्शित होऊन आज 20 वर्ष पूर्ण झालीत. पण TV वर हा सिनेमा का दाखवत नाही? याचं कारण 20 वर्षांनी समोर आलंय.

112

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख हे क्यूट कपल सध्या चर्चेत आहे.

212

दोघांचा 'वेड' हा पहिला मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

312

रितेश आणि जिनिलिया ही जोडी महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे.

412

रितेश आणि जिनिलिया 'हे तुझे मेरी कसम' या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र आले होते. याच सिनेमात दोघांची कमेस्ट्री जमली.

512

तुझे मेरी कसम या सिनेमाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. 3 जानेवारी 2003मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं रितेश आणि जिनिलिया यांच्यात आयुष्यात मोठी घडामोड घडवली.

612

तुझे मेरी कसमच्या सेटवर रितेश जिनिलिया यांची ओळख झाली आणि पुढे ते डेट करू लागले. आज वेड सिनेमातील रितेश आणि जिनिलिया यांची जोडी अनेक वर्षांनी पाहायला मिळाली.

712

रितेश आणि जिनिलिया ज्या सिनेमातून एकत्र आले तो तुझे मेरी कसम हा आपल्यातील फार कमी लोकांनी पाहिला असले.

812

सिनेमा मागच्या 20 वर्षात कधीच टेलिव्हिजनवर दाखवण्यात आला किंवा कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहायला मिळत नाही. असं का? याचं कारण समोर आलं आहे.

912

रितेश आणि जिनिलियाच्या पहिल्या सिनेमाची निर्मिती रामोजी राव यांनी केली होती. लोकांनी पुन्हा पुन्हा येऊन थिएटरमध्ये सिनेमा पाहावा असं त्यांचं मत होतं.

1012

रामोजी राव यांनी सिनेमाचे डिजिटल राइट्स त्यावेळेस विकले नाहीत. मुव्ही चॅनेल फक्त तेच सिनेमे दाखवू शकते जे ज्यांचे अधिकार त्यांना आहेत. प्रोडक्शन हाऊनकडून खरेदी केलेले सिनेमे ते दाखवतात.

1112

तुझे मेरी कसम हा सिनेमा 2003मध्ये प्रदर्शित झाला होता मात्र त्याचे डिजिटल राइट्ल नसल्यामुळे हा सिनेमा आजवर चॅनेलवर दाखवण्यात आला नाही.

1212

त्यामुळे रितेश आणि जिनिलीया देशमुख यांचा पहिला एकत्रित सिनेमा तुझे मेरी कसम प्रेक्षकांना ओटीटी किंवा मुव्ही चॅनेलवर पाहता येत नाही.

  • FIRST PUBLISHED :