NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prajakta Mali: शाहरुखच्या 'स्वदेस' मध्ये प्राजक्ता माळीने साकारलीये 'ही' भूमिका; विश्वास बसला नसेल तर पाहा फोटो

Prajakta Mali: शाहरुखच्या 'स्वदेस' मध्ये प्राजक्ता माळीने साकारलीये 'ही' भूमिका; विश्वास बसला नसेल तर पाहा फोटो

प्राजक्ता माळीने छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. पण त्याआधी ही अभिनेत्री चक्क शाहरुख खानच्या गाजलेल्या सिनेमात झळकली होती. नुकतंच प्राजक्ताने याविषयी खुलासा केला आहे.

18

प्राजक्ता माळीने छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून ती घराघरात पोहचली होती.

28

पण त्याआधी ही अभिनेत्री चक्क शाहरुख खानच्या गाजलेल्या सिनेमात झळकली होती. नुकतंच प्राजक्ताने याविषयी खुलासा केला आहे.

38

प्राजक्ता माळीने शाहरुखच्या स्वदेस या सिनेमात छोटोशी भूमिका साकारली आहे.

48

या सिनेमात मुख्य हिरोईनच्या मागे धावताना रस्त्यावर शाहरुख एका मुलीला धडकतो आणि ती मुलगी म्हणजे आजची आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे.

58

प्राजक्ता माळीने प्रथमच याविषयी खुलासा केला आहे.

68

प्राजक्ता शाहरुखच्या चित्रपटात होती हे ऐकून तिचे चाहते चांगलेच चकित झाले आहे.

78

प्राजक्ता माळीने अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

88

प्राजक्ता आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींनपैकी एक असून तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे.

  • FIRST PUBLISHED :