NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / प्राजक्ता गायकवाडने सोडलं 'शिवपुत्र संभाजी' नाटक; आता 'ही' अभिनेत्री साकारणार येसूबाई

प्राजक्ता गायकवाडने सोडलं 'शिवपुत्र संभाजी' नाटक; आता 'ही' अभिनेत्री साकारणार येसूबाई

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने येसूबाई या प्रसिद्ध भूमिकेला रामराम ठोकला आहे. प्राजक्ता ऐवजी शिवपुत्र संभाजी महानाट्यात कोणती अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

113

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.

213

संभाजी महाराजांची पत्नी म्हणजेच महाराणी येसूबाईंची भूमिका प्राजक्तानं मालिकेत साकारली होती.

313

येसूबाईंच्या भूमिकेमुळे प्राजक्ताला नवी ओळख मिळाली.

413

मालिका संपल्यानंतर शिवपुत्र संभाजी या महानाट्यात प्राजक्ता पुन्हा एकदा येसूबाईंच्या भूमिकेत दिसली.

513

शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत. महानाट्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

613

अशातच प्राजक्ता गायवाडच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे.

713

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं शिवपुत्र संभाजी या महानाट्याला रामराम ठोकला आहे.

813

प्राजक्ता ऐवजी आता बिग बॉस फेम अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.

913

महानाट्याचा पुण्यातील एका प्रयोगात येसूबाईंच्या भूमिकेत स्नेहलता एंट्री देखील झाली आहे.

1013

स्नेहलतानं या आधी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत सोयराबाईंची भूमिका साकारली होती.

1113

सोयरा बाईंनंतर स्नेहलता आता येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.

1213

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं येसूबाईंची भूमिका का सोडली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

1313

पण मागील काही महिन्यांपासून प्राजक्ताचे तलवारबाजी करतानाचे व्हिडीओ समोर आलेत. यावरून ती तिच्या नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्यानं तिनं येसूबाईंची भूमिका सोडल्याचं म्हटलं जात आहे.

  • FIRST PUBLISHED :