NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / मायराला शिवजन्मोत्सवाची ओढ! कपाळी चंद्रकोर, डोई फेटा; मराठमोळ्या थाटात शिवनेरीवर फडकवला भगवा

मायराला शिवजन्मोत्सवाची ओढ! कपाळी चंद्रकोर, डोई फेटा; मराठमोळ्या थाटात शिवनेरीवर फडकवला भगवा

बालकलाकार मायरा वायकुळनं शिवजन्मोत्सवानिमित्त स्पेशल गाणं शुट केलंय. लवकरच ते रिलीज होईल. दरम्यान मायराचा अस्सल मराठमोळा लुक समोर आला आहे.

18

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून घराघरात पोहोचलेली सर्वांची लाडकी बालकलाकर मायरा वायकुळ.

28

मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मायरा मात्र सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

38

चिमुकल्या मायराला आता शिवजयंतीचे वेध लागले आहेत.

48

शिवजयंती निमित्त मायराची नवी कलाकृती पाहायला मिळणार आहे.

58

छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर मायराचं नवं गाणं शुट करण्यात आलंय.

68

अस्सल मराठमोळ्या वेशात शिवनेरी गडावर मायरानं मोठ्या अभिमानानं भगवा झेंडा फडकवलाय. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतायत.

78

हातात महाराजांची मुर्ती, नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर, डोई फेटा अशा मराठमोळ्या पेहरावात मायराचे सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत.

88

मायराचं लुक पाहून तिच्या नव्या गाण्याची सर्वांची उत्सुकता लागली आहे.

  • FIRST PUBLISHED :