मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी मकर संक्रांतीचे खास फोटो शेअर केलेत.
संपूर्ण आठल्ये कुटुंब ईशानीच्या हळदी कुंकवाला एकत्र आलं होतं.
माहेरची साडी, हलव्याचे दागिनी, तिळगुड, लाडू असं साग्रसंगीत बेत अलका ताईंनी लेकीच्या पहिल्या संक्रातीसाठी आखला होता.