NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Kushal Badrike Wife : कुशल बद्रिकेची बायकोही आहे त्याच्यापेक्षा टॅलेंटेड; 'या' कलेत पारंगत, चालवते स्वत:ची संस्था

Kushal Badrike Wife : कुशल बद्रिकेची बायकोही आहे त्याच्यापेक्षा टॅलेंटेड; 'या' कलेत पारंगत, चालवते स्वत:ची संस्था

अभिनेता कुशल बद्रिके चला हवा येऊ द्या कार्यक्रमात अनेकदा त्याच्या बायकोचं नाव घेत असतो. त्याची बायको नक्की काय करते माहितीये?

19

चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आणि विनोदाचं कमाल टायमिंग असलेला अभिनेता कुशल बद्रिके.

29

कुशल बद्रिकेच्या अभिनयाच्या प्रवासात कुटुंबाबरोबरच त्याच्या पत्नीचा म्हणजेच सुनयनाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.

39

पण तुम्हाला माहिती आहे का? कुशलची बायको त्याच्यापेक्षा टॅलेंटेड आहे. कुशलप्रमाणेच ती देखील कलाकार आहे.

49

सुनयना बद्रिके ही कथ्थक नृत्यांगना आहे.

59

तिनं कथ्थकचं पदवीधर शिक्षण घेतलं आहे. कथ्थकमध्ये विशारद आणि अलंकार अशी पदवी तिनं संपादन केली आहे.

69

सुनयना स्कूल ऑफ कथ्थक अशी नृत्यसंस्था देखील चालवते.

79

सुनयना अनेक कार्यक्रमात तिचं नृत्य सादरिकरण सादर करत असते. नुकत्याच झालेल्या NMAC यांच्या भव्य कार्यक्रमात तिनं भाग घेतला होता.

89

अभिनेता कुशलला देखील बायकोच्या कलेचा आदर आहे.

99

कुशल चला हवा येऊ द्या कार्यक्रमात अनेकदा बायकोच्या डान्स क्लासचं प्रमोशन करताना दिसतो.

  • FIRST PUBLISHED :