NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Anant Ambani-Radhika Merchant: अनंत अंबानी-राधिका मर्चंट पोहोचले केरळच्या प्रसिद्ध गुरूवायूर मंदिरात,समोर आले Unseen Photo

Anant Ambani-Radhika Merchant: अनंत अंबानी-राधिका मर्चंट पोहोचले केरळच्या प्रसिद्ध गुरूवायूर मंदिरात,समोर आले Unseen Photo

अनंत आणि राधिकाने आधी साखरपुडा करत सर्वानांच सुखद धक्का दिला होता. अनंत आणि राधिकाच्या विविध कार्यक्रमांना बॉलिवूड,बिझनेस आणि पॉलिटिक्स क्षेत्रातील विविध दिग्गज उपस्थित होते.

19

उद्योगपती आणि रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा नुकतंच राधिका मर्चंटसोबत साखरपुडा पार पडला होता.

29

अनंत आणि राधिकाच्या आलिशान साखरपुड्याची प्रचंड चर्चा झाली होती.

39

. त्यांनतर राधिका आणि अनंत देवदर्शनसाठी पोहोचले आहेत. नुकतंच केरळच्या मंदिराला भेट देत आशीर्वाद घेतला.

49

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आहे.

59

राधिका आणि अंनत यांच्या देवदर्शनाचे सुंदर फोटो समोर आले आहेत.

69

तत्पूर्वी राधिका आणि अनंत यांनी तिरुपतीमधील तिरुमाला येथील व्यंकटेश्वर मंदिराला भेट देत दर्शन घेतलं होतं.

79

व्यंकटेश्वर मंदिरातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये हे नवं जोडपं प्रार्थना करताना दिसून आलं होतं.

89

अनंत आणि राधिकाने आधी साखरपुडा करत सर्वानांच सुखद धक्का दिला होता. अनंत आणि राधिकाच्या विविध कार्यक्रमांना बॉलिवूड,बिझनेस आणि पॉलिटिक्स क्षेत्रातील विविध दिग्गज उपस्थित होते.राधिका आणि अनंतची लव्हस्टोरी फारच हटके आहे. ते दोघे अगदी बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. मात्र काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

99

अंबानी कुटुंब राधिकाला आपली सून नव्हे तर मुलगी समजतं. या सर्वांचं बॉन्डिंग फारच छान आहे.

  • FIRST PUBLISHED :