NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / उर्फी जावेदला टक्कर देणाऱ्या या मॉडेलचा चित्रा वाघांनी केला होता सत्कार? फोटोंवरून चर्चा

उर्फी जावेदला टक्कर देणाऱ्या या मॉडेलचा चित्रा वाघांनी केला होता सत्कार? फोटोंवरून चर्चा

उर्फी जावेदला टक्कर देणाऱ्या अभिनेत्रीचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सत्कार केला होता. ही अभिनेत्री नेमकी आहे कोण? पाहा.

111

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादाची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा आहे.

211

दरम्यान उर्फी जावेद सारखी फॅशन स्टाइल करणारी एक अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली आहे. जिचं नाव आहे निकिता रावल.

311

निकिता रावलचे कोबीच्या पानांपासून तयार केलेला ड्रेस चांगलाच व्हायरल झाला आहे.

411

कोबीची पानं आणि कांद्याच्या पातीपासून तयार केलेल्या ड्रेसची चर्चा होत असताना यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांचीही चर्चा होत आहे.

511

उर्फी जावेदला टक्कर देणाऱ्या निकिता रावलचा चित्रा वाघ यांनी एका कार्यक्रमात सत्कार केला होता.

611

निकिता रावलचा सत्कार करताना चित्रा वाघांचा फोटो समोर आला आहे.

711

चित्रा वाघ आणि निकिता रावल यांचा हा 2021मधील फोटो आहे.

811

निकिता ही बॉलिवूड अभिनेत्री आहे.

911

'गरम मसाला' कॉमेडी सिनेमात तिनं काम केलं आहे. अनिल कपूर आणि शेफाली शाह बरोबर ती 'ब्लॅक इन व्हाइट' सिनेमात दिसली होती.

1011

निकिता फॅशन डिझाइनर आहे. सोशल मीडियावर तिला 1 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. आयटम नंबरसाठी निकिता रावल प्रसिद्ध आहे.

1111

निकितानं याआधी केळीच्या पानांबरोबर केलेलं फोटोशूटही चर्चेत आलं होतं.

  • FIRST PUBLISHED :