JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

सतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जमिच्या खरेदी विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. बाजार भावानुसार या जमिनीची किंमत 1767 कोटी रूपये आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, ता,2 जुलै : नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जमिच्या खरेदी विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. सरकारनं सिडकोची 24 एकर जमीन नियमबाह्य पद्धतीनं एका बिल्डरला हस्तांतरीत केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेसचे नेते संजय निरूपम आणि माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. बाजार भावानुसार या जमिनीची किंमत 1767  कोटी रूपये आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांच्या सांगण्यावरून मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना ही जमीन विकासासाठी दिल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. नियमानुसार ही जमीन सिडकोनंच विकसित करणं अपेक्षीत होतं मात्र असं न करता मुख्यमंत्र्यांच्या आर्शीवार्दाने ही जमीन बिल्डरच्या घशात घालण्यात आल्याचा आरोप पृथ्विराज चव्हाण यांनी केला आहे. संजय निरुपम यांचे आरोप

    हेही वाचा…

      पाऊस पुन्हा परतणार का? काय म्हणालं हवामान खातं?

      महाराष्ट्रात अफवेचं भूत, मालेगावात चौघांना स्थानिकांकडून बेदम मारहाण

    विनोद कांबळीने प्रसिद्ध गायकाच्या पित्याला मारला बुक्का, पत्नीने काढली चप्पल

    मराठी बिग बॉसच्या घरामधून उषा नाडकर्णी ‘आऊ’ट !

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या