Elec-widget

#sanjay nirupam

Showing of 1 - 14 from 117 results
VIDEO : सेनेसोबत गेल्यावर पक्षाचं मोठं नुकसान होईल, काँग्रेस नेत्यांचा घरचा अहेर

व्हिडीओNov 21, 2019

VIDEO : सेनेसोबत गेल्यावर पक्षाचं मोठं नुकसान होईल, काँग्रेस नेत्यांचा घरचा अहेर

मुंबई, 21 नोव्हेंबर : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी महाविकासआघाडीवर सडकून टीका केली. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बसपासोबत आघाडी करून काँग्रेसनं चूक केली होती. आता महाराष्ट्रात आपण पुन्हा तीच चूक करतोय, अशी टीका संजय निरुपम यांनी केली.