#land

Showing of 1 - 14 from 128 results
सिंघम अधिकारी शिवदीप लांडेंची हुक्का पार्लरवर कारवाई, LIVE व्हिडिओ

व्हिडिओOct 20, 2018

सिंघम अधिकारी शिवदीप लांडेंची हुक्का पार्लरवर कारवाई, LIVE व्हिडिओ

दिवाकर सिंग,मुंबई 20 आॅक्टोबर : मुंबई पोलिसांचे दबंग अधिकारी शिवदीप लांडे यांनी आणखी एक धडाकेबाज मोहीम फत्ते केलीये. अँटी नार्कोटिक्स सेलने क्रॉफर्ट मार्केटमध्ये एका हुक्का पार्लरवर मोठी कारवाई केली.शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी हुक्का पार्लरवर धाड टाकली. महाराष्ट्रात हुक्काबंदी लागू झाल्यानंतरही बेकादेशीरपणे हुक्का पार्लर सुरू होते. पोलिसांनी धाड टाकून 30 हुक्का पॉट्स,अनेक हुक्का फ्लेवर्स आणि 38 पाईप्ससह इतर साहित्य जप्त केले. पोलिसांनी हुक्का पार्लरचा मालक, मॅनेजर आणि तीन वेटरला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Live TV

News18 Lokmat
close