JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मोहिते-पाटीलांच्या राजकारणाला पहिल्यांदा विरोध करणाऱ्या चरणुकाका यांचं निधन

मोहिते-पाटीलांच्या राजकारणाला पहिल्यांदा विरोध करणाऱ्या चरणुकाका यांचं निधन

किडणीच्या विकारामुळे वयाच्या 68 व्या वर्षी चरणुकाका पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंढरपूर, 27 ऑगस्ट : दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चरणुकाका पाटील यांचे निधन झालं असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किडणीच्या विकारामुळे वयाच्या 68 व्या वर्षी चरणुकाका पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील यांच्या राजकारणाला पहिल्यांदा विरोध करणारे अशी चरणुकाकांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. (बातमी अपडेट होत आहे)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या