बांदा, 22 मे : देशभरात आणि जगभरात कोरोनाचा (Croronavirus) कहर वाढत आहे. यासाठी देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या आकड्यांमुळे लॉकडाऊन वाढत आहे. लॉकडाऊन – 3 मध्ये मोठ्या संख्येने विविध राज्यांमध्ये अडकलेल