JOIN US
मराठी बातम्या / देश / गेल्या 36 तासांत तीन हल्ले, दहशतवाद्याचा खात्मा करताना CRPF चे 3 जवान शहीद

गेल्या 36 तासांत तीन हल्ले, दहशतवाद्याचा खात्मा करताना CRPF चे 3 जवान शहीद

काल उत्तर काश्मीरमधील हंदवाडा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर यांच्यासह 5 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती

जाहिरात

JAMMU, INDIA - OCTOBER 10: Indian army soldiers take position near the Line of Control on October 10, 2016 in Nowshera sector, about 145 km from Jammu, India. (Photo by Nitin Kanotra/Hindustan Times via Getty Images)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 4 मे : काल उत्तर काश्मीरमधील हंदवाडा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर यांच्यासह 5 जवान रविवारी शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या 36 तासांत तीन हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कूपवाडा येथील वांगम रफियाबाद येथे CRPF चे 3 जवान दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. गेल्या 36 तासांत दहशतवाद्यांकडून तीन हल्ले करण्यात आले आहे. या तीनही हल्ल्यात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

मिळालेल्या माहितीनुसार दुसरा हल्ला Budgam जिल्ह्यात करण्यात आला असून यामध्ये एक सीआरपीएफचा जवान जखमी झाला आहे. काल आलेल्या माहितीनंतर गेल्या 36 तासांतील तीन हल्ले झाले आहे. सविस्तर वृत्त लवकरच…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या