JOIN US
मराठी बातम्या / देश / Nirbhaya Justice LIVE : नराधमांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात

Nirbhaya Justice LIVE : नराधमांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात

निर्भयाचे चारही दोषी फाशीच्या शिक्षेतून सुटण्यासाठी अजुनही प्रयत्न करत होते. मात्र तीनही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगितीचा अर्जाची याचिका फेटाळून लावली आहे. 7 वर्षांनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला आणि चारही दोषी नराधमांना तिहार जेलमध्ये सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात आली. जल्लाद पवननं चारही आरोपींना फाशी दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 मार्च  : निर्भयाचे चारही दोषी फाशीच्या शिक्षेतून सुटण्यासाठी अजुनही प्रयत्न करत होते. मात्र तीनही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगितीचा अर्जाची याचिका फेटाळून लावली आहे. 7 वर्षांनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला आणि चारही दोषी नराधमांना तिहार जेलमध्ये सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात आली. जल्लाद पवननं चारही आरोपींना फाशी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या