मात्र आता रशियात सर्व सामान्यांसाठी ही लस उपलब्ध होणार असल्याने त्याच्या प्रयोग आणि निष्कर्षांकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.
नवी दिल्ली, 28 मे : गुरुवारी देशात कोरोनाव्हायरस संसर्गाचे प्रमाण वाढून 1,58,333 झाले आहे. तसेच, देशात आतापर्यंत 4531 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. पत्रकार परिषदेत नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल देखील उपस्थित होते. ते यावेळी म्हणाले की, कोविड 19 विरुद्ध अंतिम लढाई केवळ लसीद्वारेच जिंकली जाईल. ते म्हणाले की आपल्या देशात विज्ञान आ