JOIN US
मराठी बातम्या / देश / SPECIAL REPORT: काँग्रेस खरंच गांधीमुक्त होणार?

SPECIAL REPORT: काँग्रेस खरंच गांधीमुक्त होणार?

मुंबई, 29 मे :गांधी आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू… गांधी या चुंबकाभोवती फिरणाऱ्या काँग्रेसमध्ये सध्या राजकीय भूकंप आला आहे. त्याचं कारण म्हणजे राहुल गांधींनी दिलेला राजीनामा. राहुल गांधींनी पर्याय शोधायला काँग्रेसला एक महिन्याचा अवधी दिल्यानं सध्या एकच प्रश्न निर्माण झालाय खरंच गांधीमुक्त काँग्रेस शक्य आहे का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मे :गांधी आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू… गांधी या चुंबकाभोवती फिरणाऱ्या काँग्रेसमध्ये सध्या राजकीय भूकंप आला आहे. त्याचं कारण म्हणजे राहुल गांधींनी दिलेला राजीनामा. राहुल गांधींनी पर्याय शोधायला काँग्रेसला एक महिन्याचा अवधी दिल्यानं सध्या एकच प्रश्न निर्माण झालाय खरंच गांधीमुक्त काँग्रेस शक्य आहे का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या