हापुड, 24 मे : देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव वाढत असल्याने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. यादरम्यान पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीचं पालन करीत असताना अनेकांना कोरोनाची लागणही झाली आहे. तर अनेकांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे. अशातच उत्तर प्रद