भोपाळ, 22 मे : कोरोनाच्या (Coronavirus) संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आयुष (Ayush) डॉक्टरही मैदातान देशसेवेसाठी उतरले आहेत. मात्र खासगी संस्थांच्या आयुष डॉक्टरांना कोणत्याही मानधनाशिवाय काम करावे लागत आहे. यासाठी आयुष डॉक्टरांनी सरकारकडे मदतीची अपेक्षा केली आह