JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / समुद्राला भरती

समुद्राला भरती

11 जुलै : मुंबईत आज सकाळपासून संततधार सुरू आहे. मुंबईतच्या समुद्रात सकाळी 11.25 मिनिटांनी भरती आली होती. त्यामुळे समुद्र किनार्‍यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे शहरांमध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. ठाण्यातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे. तर नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये पावसामुळे पाणी साचलं आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुंबई आणि परिसरात पाऊस सुरू असून आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

11  जुलै :  मुंबईत आज सकाळपासून संततधार सुरू आहे. मुंबईतच्या समुद्रात सकाळी 11.25 मिनिटांनी भरती आली होती. त्यामुळे समुद्र किनार्‍यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे शहरांमध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. ठाण्यातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे. तर नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये पावसामुळे पाणी साचलं आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुंबई आणि परिसरात पाऊस सुरू असून आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या