JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आदित्य ठाकरेंचा रोड-शो

आदित्य ठाकरेंचा रोड-शो

वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप - रिपाइं महायुतीने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीच्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांच्या प्रचारार्थ आज युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो केला. खेरवाडी मच्छी मार्केट येथून सकाळी 9.30 वाजता हा रोड शो सुरू झाला. तिथून टीपीएस मुख्य रस्त्यावरून व्ही. एन. देसाई रुग्णालयमार्गे सर्व्हिस रोड, सांताक्रुझपर्यंत हा रोड शो अयोजित करण्यात आला होता. या रोड शोदरम्यान, खासदार विनायक राऊत, विभागप्रमुख आमदार अनिल परब, आमदार संजय पोतनीस, वैभव नाईक, शिवसेना सचिव आदेश बांदेकरही उपस्थित होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप - रिपाइं महायुतीने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीच्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांच्या प्रचारार्थ आज युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो केला. खेरवाडी मच्छी मार्केट येथून सकाळी 9.30 वाजता हा रोड शो सुरू झाला. तिथून टीपीएस मुख्य रस्त्यावरून व्ही. एन. देसाई रुग्णालयमार्गे सर्व्हिस रोड, सांताक्रुझपर्यंत हा रोड शो अयोजित करण्यात आला होता. या रोड शोदरम्यान, खासदार विनायक राऊत, विभागप्रमुख आमदार अनिल परब, आमदार संजय पोतनीस, वैभव नाईक, शिवसेना सचिव आदेश बांदेकरही उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

संबंधित बातम्या

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या