JOIN US
मराठी बातम्या / मनी / Union Budget 2023 : बजेटआधी शेअर मार्केटमध्ये मोठी घडामोड, पाहा नेमकं काय घडतंय

Union Budget 2023 : बजेटआधी शेअर मार्केटमध्ये मोठी घडामोड, पाहा नेमकं काय घडतंय

Union Budget 2023 : बजेट सुरू होण्याआधी शेअर मार्केटमध्ये काय स्थिती पाहा एका क्लिकवर

जाहिरात

Indian Share Market

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : अर्थमंत्रा निर्मला सीतारामन या आधी वित्त मंत्रालयात नंतर राष्ट्रपतींची भेट घेऊन संसदेत दाखल झाल्या आहेत. मोदी सरकारचं हे निवडणुकीआधी शेवटचं बजेट आहे. त्यामुळे या बजेटमधून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. या बजेटमधून त्या अपेक्षा पूर्ण होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 11 वाजता संसदेत बजेट सादर करणार आहेत. त्याआधी शेअर मार्केटवर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. सकाळी पहिल्या सत्रात शेअर मार्केट हिरव्या रंगात ट्रेड करताना दिसला. निफ्टी 50 17,756 वर सुरू झाले. अदानी आणि NSE DEC वगळता बऱ्यापैकी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे.

संबंधित बातम्या

सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, निफ्टी १७८०० च्या वर, मिड, स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढ, मिड, स्मॉलकॅप शेअर्समध्येही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सध्या मार्केटमधील स्थिती अत्यंत सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या