JOIN US
मराठी बातम्या / मनी / सोन्याने खाल्ला भाव, 54 हजार पार; पटकन चेक करा 24 ते 14 कॅरेटचे दर

सोन्याने खाल्ला भाव, 54 हजार पार; पटकन चेक करा 24 ते 14 कॅरेटचे दर

सोन्याने कॉमेक्सवर 1780 डॉलरचा टप्पा पार केला आहे, तर चांदी 22.50 डॉलरच्या वर राहिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: लग्नसराईचे दिवस आहेत. याच दिवसांमध्ये सोन्याला खूप मोठी मागणी असते. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. MCX वर सोने 54000 च्या जवळपास पोहोचलं आहे. तर एमसीएक्सवर चांदीचा भाव ६६१०० च्या पुढे गेला आहे. सोन्याने कॉमेक्सवर 1780 डॉलरचा टप्पा पार केला आहे, तर चांदी 22.50 डॉलरच्या वर राहिली आहे. जर तुम्ही कॉमेक्सवर सोन्याची चलती पाहिली तर 1 आठवड्यात 1 टक्के आणि 1 महिन्यात 4 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचबरोबर 1 वर्षात त्यात 46 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीमध्ये 1 आठवड्यात 1 टक्के आणि 1 महिन्यात 7 टक्के वाढ झाली आहे. 1 वर्षात त्यात 3 टक्के वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याची वाटचाल पाहिली तर 1 आठवड्यात 1 टक्के आणि 1 महिन्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर 1 वर्षात त्यात 12 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर 1 आठवड्यात 2 टक्के आणि 1 महिन्यात 6 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर 1 वर्षात त्यात 8 टक्के वाढ झाली आहे. EPFO खातं बंद झालं तर व्याज मिळणार, काय सांगतो नियम? गोल्ड रिटर्नने दिलेल्या माहितीनुसार कसे आहेत सोन्याचे दर 24 कॅरेट 1 ग्रॅम -5,400 24 कॅरेट 8 ग्रॅम - 43,200 24 कॅरेट 10 ग्रॅम - 54,000 22 कॅरेट 1 ग्रॅम - 4,950 22 कॅरेट 8 ग्रॅम - 39,600 22 कॅरेट 8 ग्रॅम - 49,500 किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय, कोण घेऊ शकतं लाभ?

bullions ने दिलेल्या आकडेवारीनुसार पाहा काय आहेत सोन्याचे दर 24 कॅरेट 1 ग्रॅम- 5,411 24 कॅरेट 10 ग्रॅम- 54,110 22 कॅरेट 1 ग्रॅम- 4,960 22 कॅरेट 10 ग्रॅम-49,601 20 कॅरेट 1 ग्रॅम- 4,509 20 कॅरेट 10 ग्रॅम- 45,092 18 कॅरेट 1 ग्रॅम- 4,058 18 कॅरेट 10 ग्रॅम-40,583 16 कॅरेट 1 ग्रॅम- 3,607 16 कॅरेट 10 ग्रॅम- 36,073 14 कॅरेट 1 ग्रॅम- 3,156 14 कॅरेट 10 ग्रॅम- 31,564

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या