आणखी पाहा...!

गोल्ड लोन विरुद्ध गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन

या दोघांमध्ये नक्की काय फरक सोप्या शब्दात समजून घ्या

दोन्हीमध्ये तुम्हाला कर्ज घेता येतं मात्र यापैकी कोणं बेस्ट ते जाणून घ्या

ओव्हरड्राफ्टमध्ये मिळणारी रक्कम गोल्ड लोनच्या रकमेएवढी असते 

क्रेडिट कार्ड वापरण्यासारखीच काम करते, त्यामुळे  हवी तशी रक्कम वापरता येते

ओव्हरड्राफ्ट खाते तयार केलं जातं

तारण ठेवलेल्या सोन्याच्या किंमतीइतकी कर्जाची रक्कम जमा करतात

ही रक्कम तुम्ही पाहिजे तशी वापरू शकता, त्यावर बंधन नसते

शॉर्टटमसाठी हा पर्याय चांगला, पण लाँग टर्मसाठी गोल्ड लोन उत्तम

ओव्हरड्राफ्टसाठी लिमिट सेट केलं जातं, गोल्ड लोन 1 कोटीपर्यंत घेता येतं